जिल्हा प्रतिनिधी / हंसराज भंडारा
भंडारा
- जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत , दिनांक 18/02/2025 7.30 वाजता सुमारास
, मौजा एन.एन. 53 रोडवर चिखली फाट्याजवळ यातील मृतक रोशन महावीर साहु वय
27 वर्ष 2) चांदणी रोशन साहू वय 24 वर्ष दोन्ही स. प्लाट नं. 38 पंचशिल आटा
चक्की जवळ पारडी नागपुर जि. नागपुर हे आपले हिरो होंडा क्र. एम.एच 46
बीयु 5864 ने पारडी वरून मौजा तुमडी बोर्ड जि. राजनांदगाव येथे एन.एच. 53
रोडने जात असता यातील अज्ञात वाहनाध्या चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव
वेगाने हयगयीने, निष्काळजीपणे चालवून यातील मृतक याचे मोटार सायकलला
मागेहून धडक देवून अपघात करुन त्यांचे मरणास कारणीभूत होवून कोणतीही माहीती
न देता पळून गेला आहे अशा फिर्यादी हेमचंद महाविर साहु वय 25 वर्ष रा.
प्लाट नं. 38 पंचशिल आटा चक्की जवळ पारडी नागपुर जि. नागपुर यांचे तोडी
रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे अप क्रमांक 46/2024 कलम 281, 106
(1) भा.न्या. सं. 2023, सहकलम
184, 134/177 मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोउपनी पुरुषोत्तम राठोड है करीत आहेत.
No comments:
Post a Comment