साताऱ्यात कामाची संधी
साताऱ्यातील रेडीमेड कपड्यांच्या दुकानात
अनुभवी/शिकाऊ लेडीज/ जेंटस सेल्समन
"तसेच बिलींगसाठी कॉम्प्युटर ॲापरेटर पाहीजेत
कामाची वेळ 12 ते 9 किंवा 5 ते 9
समक्ष भेटा - हिरामोती किडस
नवरंगच्या बाजूला,पोवई नाका , सातारा फोन 9421211001
0 Comments