जे.के.काळे@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क, वडूज 
वडूजमध्ये तहसिल व निवडणूक व छत्रपती विद्यालय तसेच हुतात्मा परशराम विद्यालय यांचेवतीने वडूजमध्ये प्रभात फेरी काढली .यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी यांनी उपस्थित सर्वांना शपथ दिली.

बागल यांनी प्रास्ताविक केले .यावेळी तहसिलदार यांनी मतदान हे आपले कर्तव्य असून आपले एक मत हे बहूमोल आहे.यावेळी मतदार दिनानिमात्त रांगोळी, भाषण ,घोष वाक्य इ.स्पर्धी घेण्यात आल्या तसेच त्याना तहसिलदार श्री . सुशील बेलेकर  यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच विशेष मतदार नोंदणी केलेल्या बी.एल.ओ. श्री जे.के.काळे यांना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
नायब तहसिलदार कापडे एस.डी , प्राचार्य तानाजी काळे ,श्री पोतदार राजु शेडमाके, प्रशांत केंगार, विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते.