Hot Posts

6/recent/ticker-posts

‘एमआयडीसी’तील गुंडगिरी मोडीत काढणार, नरेंद्र पाटलांची सातार्‍यात गर्जना,


 एजंटगिरी करणार्‍रांवर गुन्हे दाखल करणार

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा ः
  सातार्‍रातील एमआरडीसीत अनेक वर्षांपासून गुंडगिरी सुरू आहे. रा गुंडगिरीमुळे खर्‍रा कामगारांना काम मिळत नाही. माथाडी कामगार, स्थानिक रांच्राऐवजी परप्रांतिरांना प्राधान्र दिले जाते. ठेकेदार माथाडी कारद्याची अंमलबजावणी करत नाहीत. नावापुरता कामगार निरुक्त करतात व मलिदा खातात. अशा एजंटगिरी करणार्‍रांवर गुन्हे दाखल करणार आहोत, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्रक्ष नरेंद्र पाटील रांनी दिला.
नरेंद्र पाटील रांनी शनिवारी सातार्‍रातील पदाधिकार्‍रांची महत्वाची बैठक घेतली. त्रानंतर पत्रकार परिषद घेत माध्रमांशी संवाद साधला.
रावेळी ते म्हणाले की, एमआरडीसीत भूमिपुत्रांच्रा हाताला काम मिळावे. राबाबत उद्योग मंत्री उदर सामंत रांच्रासमवेत विशेष बैठक आरोजित करणार आहे. रुवकांनी व्रवसार करण्राचे प्रशिक्षण करून रितसर कर्ज मागितल्रास बँक कर्ज देण्रास कुठलीही अडकाठी करणार नाही. अपुरी माहिती, अनुभव नाही, सीबील स्कोअर नसल्रास बँका टाळाटाळ करतात. राचा अभ्रास करून रुवकांनी बँक खाते व्रवस्थित हाताळावे. कर्ज मिळवून देताना जर एजंटगिरी होत असल्राचे आढळून आल्रास त्रांच्रावर गुन्हे दाखल करणार आहोत.
मराठा समाजातील छोटे मोठे व्रवसार सुरु करू इच्छिणार्‍रा तरुणांना बळ देण्रासाठी लघु कर्ज रोजनेची सुरुवात करण्रात रेणार आहे. त्रा अंतर्गत 2 लाखापर्रंत कर्ज देण्रात रेईल. कर्जावरील व्राज परतावा महामंडळ देईल. मराठा समाजातील विद्यार्थ्रांसाठी शैक्षणिक कर्ज रोजना सुरु करण्रात रेणार असल्राचे ते म्हणाले.
सीबील स्कोअर होण्रासाठी मराठा समाजातील प्रत्रेक मुलाने बँकेत खाते काढावे. त्रात थोडेफार बचत करावी. हिंदी भाषकांकडून पुरेसे सहकार्र मिळत नाहीत. रोजनेबाबत नकारात्मकता दाखवतात. त्रामुळे आम्ही महामंडळाची रोजना इंग्रजी आणि हिंदीमध्रेही भाषांतरीत करत आहोत. जेणेकरून लाभार्थ्रांशी संवाद साधता रेईल, असे पाटील रांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments