मायणी :प्रतिनिधी तानाजी चव्हाण
महाराष्ट्रातील तसेच कर्नाटकातील लिंगायत समाजाचे महागुरु औंध मठाचे मठाधिपती श्रेष्ठ स्थळ ब्राह्मी 108 श्री गुरु गंगाधर शिवाचार्य औंधकर महाराज यांचे वयाच्या 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने महाराष्ट्र कर्नाटकातील लिंगायत समाजावर शोककळा पसरली असून त्यांचा अंत्यविधी दिनांक 22 रोजी बुधवारी सकाळी साडे दहा वाजता बार्शी येथे होणार असल्याचे त्यांच्या भक्तांनी सांगितले.
No comments:
Post a Comment