सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मसूर: शिरवडे गावचे माजी सरपंच श्री. अनिल जगदाळे काका यांच्या मातोश्री हिराबाई रामचंद्र जगदाळे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि मुली, तीन सुना तसेच आठ नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन दिनांक ०४ जानेवारी रोजी सकाळी ०९ वा. शिरवडे वैकुंठभूमि येथे संपन्न होणार आहे.
0 Comments