Ticker

6/recent/ticker-posts

जैतापूरला वडापचालकाच्या हलगर्जीपणाने अपघात





जैतापुर (आनंद पवार यांजकडून )
सातारा-रहिमतपूर रस्त्यावर आज सकाळी ७•१०च्या आसपास जैतापुर पुला च्या धोकादायक वळणावर सातारा-वडूज एसटी आणि वडाप गाडी यांच्या मध्ये मोठा अपघात घडला . अपघातानंतर एसटी खडड्यात पलटी झाली. सुदैवाने एसटीतील प्रवाशी सुखरूप बचावले वड़ापच्या ड्रायव्हरला दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. अनेक प्रवाशी किरकोळ जखमी काहि गंभीर अवस्थेत आहेत. वडाप ड्रायव्हर च्या हलगर्जिपणा मुळे अपघात झाला आहे.

Post a Comment

0 Comments