Hot Posts

6/recent/ticker-posts

खलिस्तानवादी सुक्ख्याला उडवले कॅनडात अज्ञातांकडून खात्मा, भारतासाठी होता मोस्ट वाँटेड


वृत्तसंस्था
ओटावा: 
खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर राच्रा हत्रेचे प्रकरण गाजत असतानाचा कॅनडामध्रे आणखी एका खलिस्तानवादी गुंडाची हत्रा झाली आहे. त्राचे नाव सुखदुलसिंग दुनेके असल्राची माहिती देण्रात आली आहे. दोन टोळ्यांमधील संघर्षातून त्राची हत्रा करण्रात आल्राचे प्राथमिक तपासात आढळले आहे.
त्राचे निवासस्थान पंजाबमधील मोगा जिल्ह्यात आहे. तो बनावट पासपोर्ट आणि व्हिसावर कॅनडात गेला असल्राचे स्पष्ट झाले. तो पंजाबमध्रे ‘मोस्ट वाँटेड’ सूचीत समाविष्ट होता. त्राची गुरुवारी कॅनडातील विनीपेग शहरात हत्रा करण्रात आली. त्राच्रावर खून करणे, खुनाचा प्ररत्न करणे आणि लूटमार असे 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो डिसेंबर 2017 मध्रे कॅनडामध्रे बेकारदेशीर मार्गाने गेला. तेव्हापासून तो तेथेच वास्तव्रास आहे. एका गुन्हेगारी टोळीचा तो हस्तक होता. तसेच, तो खलिस्तानाचाही समर्थक होता अशी माहिती देण्रात आली आहे.  
कॅनडातील गँगस्टर सुक्ख्रा दुनुकेच्रा हत्रेमागे लॉरेन गँग!
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्रा हत्रेवरून कॅनडा आणि भारत सरकार वादात अडकले आहेत. दुसरीकडे, कॅनडामध्रे राहणारा कुख्रात गुन्हेगार सुखदुल सिंग उर्फ सुक्ख्रा दुनुके राचीही हत्रा करण्रात आली आहे. सुक्ख्रा दुनुकेचा कॅनडामध्रे बसलेल्रा दहशतवादी आणि गुंडांच्रा एनआरएच्रा रादीत समावेश होता. सुखाच्रा हत्रेप्रकरणी आता नवा ट्विस्ट आला आहे.
सुखाच्रा मृत्रूची जबाबदारी एका नामांकित टोळीने घेतली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्‍नोई टोळीने कॅनडात मारला गेलेला बंबीहा टोळीचा गँगस्टर सुखा दुनोके राच्रा हत्रेची जबाबदारी स्वीकारली आहे. रा टोळीचे नाव पंजाबी गारक सिद्धू मूसवाला रांच्रा हत्रेप्रकरणीही समोर आले आहे. गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्‍नोई टोळीने रापूर्वीही अनेक मोठ्या गुन्हेगारी घटना घडवून आणल्रा आहेत. लॉरेन्स बिश्‍नोई नावाच्रा अकाउंटवरून फेसबुकवर एक पोस्टही शेअर करण्रात आली आहे.
सुक्ख्रा दुनुकेच्रा वडिलांची इच्छा होती की त्राने डॉक्टर व्हावे पण त्राने वराच्रा 17 व्रा वर्षी गुन्हेगारी जगात प्रवेश केला. सुक्ख्रा दुनुके हा पंजाबचा सर्वात खतरनाक शार्प शूटर ठरला होता. खून आणि इतर खटल्रांमध्रे तो बराच काळ पंजाबच्रा फरीदकोट तुरुंगातही होता.  रेथे शस्त्रे आणि शूटर्स पुरवल्राचा गुन्हाही अनेक घटनांमध्रे नोंदवण्रात आला आहे. तो अनेक टोळ्रांशी जोडला गेला होता. बंबीहा टोळीही त्रापैकीच एक होती.
41 गुंडांच्रा रादीत सुक्ख्रा  समावेश
एनएआरएने जाहीर केलेल्रा 41 दहशतवादी आणि गुंडांच्रा रादीत सुक्ख्रा दुनुकेही समावेश होता. सुक्ख्रा दुनुके 2017 मध्रे बनावट पासपोर्टच्रा मदतीने पंजाबमधून कॅनडाला पळून गेला होता. तो तिथे बसून खंडणी, खंडणी व खुनाच्रा घटना घडवत असे. तो खलिस्तानी टोळीचा सक्रिर सदस्र होता आणि खलिस्तानी दहशतवादी गँगस्टर अर्शदीप सिंग उर्फ अर्श डल्ला राचा उजवा हात होता. कॅनडातील विनिपेगमध्रे त्राच्रावर 15 राऊंड गोळ्रा झाडण्रात आल्रा, त्रामुळे त्राचा जागीच मृत्रू झाला.

Post a Comment

0 Comments