सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण : मागील तीन महिन्यापुर्वी लग्न झालेल्या प्रेयसीसोबत लग्न करण्रासाठी अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्या आरोपीस फलटण शहर पोलीस कर्मचाऱ्यानी अवघ्या सहा तासात तपास करत अटक करून विडणी येथील नीरा कॅनॉलमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले.
याबाबत 17 रोजी रात्री 8 च्या सुमारास शिवाजीनगर फलटण येथील श्री सिद्धनाथ गणेश तरुण मंडळाचा कार्यकर्ता अजित पोपट बुंरुगले (वर 24 वर्षे, रा नगरपरीषद शाळा क्रमांक 7 चे पाठीमागे ) हा घरात कोणास काही एक न सांगता कोठेतरी निघून गेला आहे तो अघाप पर्रत परत आला नाही. तरी बेपत्ता मुलाचा शोध व्हावा म्हणुन पोपट आप्पा बुरुगले रांनी फलटण शहर पोलीस ठाणे रेथे खबर दिली होती.
बेपत्ता युवकाचा तपास करत असताना दि. 19 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत विडणी, ता. फलटण गावच्या हद्दीमध्ये बेवारस मृतदेह आढळून आला होता. त्राप्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. 19 रोजी गुन्हा दाखल करण्रात आला होता.
फलटण शहर पोलीस ठाणे पथकाला बेपत्ता युवकाचे वर्णन व अनोळखी बेवारस मरताचे वर्णन व कपडे रामध्ये साधर्म्र आढळून आल्याने या तपास कामी पोलीस ठाण्याकडील उपनिरीक्षक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाची खास निरुक्ती करुन बेपत्ता व्रक्तीचे मोबाईल कॉल डिटेल्स व त्याचे तांत्रीक विश्लेषण तसेच अजितच्या पत्नीकडे अंत्रत कसोशीने व कौशल्रपूर्ण तपास करुन तपासामध्रे अजित पोपट बुंरुगले (रा. शिवाजीनगर फलटण) राच्या पत्नीचे संशयित आरोपी आरोपी करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड संस्कती हॉटेलच्रा मागे, केसनंद, पुणे) राच्याशी प्रेमसंबध उघड झाले. या प्रेमसंबधास व लग्न करणेसाठी तिचा पती हा अडथळा रेत असल्राने आरोपीने त्रांचे साथीदार राहुल उत्तम इंगोले (वर 22 वर्षे रा. लोहमार्ग रोड बालाजी ट्रेडर्सचे समोर, वाघोली पुणे) रांचे मदतीने रातील अजित बुंरुगले रांस फलटण रेथे घरातुन बाहेर फोन करुन बोलावुन घेतले. तेथे त्रांच्या साथीदारांच्या मदतीने अजित बुरुगले रांचा दोरीने गळा आवळून खून केला व त्रानंतर त्रांचे हात पार दोरीने बांधून पुरावा नाहीसा करण्राचे उद्देशाने त्याचा मृतदेह निरा उजवा कॅनॉलमध्रे टाकून दिल्याची कबुली आरोपी करण विठ्ठल भोसले याने दिली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्रास ताब्रात घेण्रात आले आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे रेथील दाखल गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे रेथे वर्ग करण्रात आलेला असून सदर गुन्हराच्या अधिक तपासामध्रे आरोपी करण विठ्ठल भोसले (रा, थेऊर रोड संस्कती हॉटेलच्रा मागे, केसनंद, पुणे) रांस अटक करण्रात आली असून सदर गुन्हराचा अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्राचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके हे करत आहेत. सहा तासांत गुन्हा उघड झाल्याने फलटण पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

0 Comments