मायणी : प्रतिनिधी तानाजी चव्हाण
मायणी
ता.खटाव येथील सुजाता सुनिल तारळेकर यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी अल्पशा
आजाराने निधन झाले.त्या अजिंक्य को.ऑप.केडिट सोसायटीचे व्हा.चेअरमन
सुनिल तारळेकर यांच्या पत्नी होत त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,एक
मुलगी,जावई, सासू असा परिवार आहे.त्यांच्या आकस्मित निधनाने परिसरात हळहळ
व्यक्त होत आहे .
No comments:
Post a Comment