Ticker

6/recent/ticker-posts

आसरे येथे शेताला आग लागून भाजल्याने शेतकऱ्याचा मृत्यू



सत्य सह्याद्री/ कोरेगाव

आसरे, ता. कोरेगाव येथे शेतात आग लागून भाजल्याने दत्तात्रय कृष्णा घाडगे (वय ५८) या शेतकऱ्याचा भाजून मृत्यू झाला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दि. १४ रोजी कुमठे, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत गट नं. ८१४ मधील शेतात  सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. ऋषीकेश मोहन घाडगे (वय ३५, रा. आसरे) यांनी वर्दी दिली. कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

Post a Comment

0 Comments