Hot Posts

6/recent/ticker-posts

दत्तात्रय झुटिंग यांचे निधन


सातारा, दि. 3 : सातारा नगरपालिकेच्या आरोग्य समितीचे माजी सभापती व माजी नगरसेवक रवींद्र झुटिंग यांचे वडील दत्तात्रय रामचंद्र झुटिंग (वय 76, रा. शनिवार पेठ) यांचे अल्प आजाराने मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दत्तात्रय झुटिंग यांनी महसूल विभागात मंडलाधिकारी म्हणून काम केले होते. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले.

Post a Comment

0 Comments