Hot Posts

6/recent/ticker-posts

पुसेसावळी गटाची सोमवारी आढावा बैठक


पुसेसावळी / सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
पुसेसावळी जिल्हा परिषद गटाची बैठक पुसेसावळी येथील  दत्त मंगल कार्यालयात सोमवार दि. २७I११ I१७ ला सकाळी  १०.३० वाजता आयोजित केली असून या बैठकीस ग्रामस्थ व महिला वर्गानी उपस्थित रहावे असे आवाहन पुसेसावळी जि. प.सदस्या सौ. सुनिता कदम यांनी केले आहे, तसेच 


या बैठकीस वडूज तहसिलदार, गटविकास अधिकारी वडुज, पंचायत समिती सदस्य, गट शिक्षणाधिकारी, लघु पाटबंधारे विभाग, वैद्यकिय विभाग, पोलीस अधिकारी, अभियंता बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग,   महावितरणअधिकारी,सार्वजानिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, आदी विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत ,तसेच प्रत्येक विभागाच्या तक्रारी, समस्या, आदीबाबत चर्चा करून त्या सोडविण्यात येणार आहेत, तरी या बैठकीस सर्व अधिकाऱ्यांनी अद्यायावत माहिती घेवून उपस्थित रहावे, त्याचप्रमाणे पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील नागरिकांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments