Hot Posts

6/recent/ticker-posts

नवारस्ता येथे आज बौद्ध वधू वर पालक परिचय मेळावा

पाटण/प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील नाडे-नवारस्ता या ठिकाण आज भारतीय बौद्ध महासभा पाटण तालुका व बौद्ध वधु वर सुचक केंद्र नाडे-नवारस्ता यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण तालुक्यात प्रथमच बौद्ध वधू वर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संचालक आनंदराव कांबळे यांनी दिली आहे.
नवारस्ता येथील कृष्णलिला गार्डन मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता शुभारंभ होत आहे.
तरी तालुक्यातील बौद्ध समाजातील इच्छुक वधू वर तसेच पालकांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन श्री कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments