फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क :- केमिकल मिश्रीत पाणी नीरा नदीपात्रात सोडल्याने नीरा नदीतील असंख्य मासे मृत झाले असून या पाण्याचा घाण वासाने खुंटे व लाटे परिसरात दुर्गंधी पसरली असून नीरा नदी पात्रातील पाण्यावर मृत मासे साठले आहेत. प्रदुषण विभाग यांनी याबाबत तत्काळ कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थानी केली आहे.

0 Comments