Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपोडे बु ।।, वाठार स्टे बाज़ारपेठेत कडकडीत बंद


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

पिंपोडे बु।।:- मराठा आरक्षणा च्या मागणीसाठी बुधवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला पिंपोडे व वाठार स्टेशन येथे मोठा प्रतिसाद मिळाला जलसमाधी आंदोलनात मरण पावलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रदांजली वाहण्यात आली.


यावेळी बेंदूर सन असुनही बाजार पेठेत मोठा शुक शुकाट जाणवत होता बाजारपेठे तील संपूर्ण व्यापाऱ्यांनी दुकाने शंभर टक्के बंद ठेऊन मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला पांठीबा व्यक्त केला. अत्याअवश्यक सेवा म्हणून दवाखाणा व मेडिकल या बंद मधून बगळण्यात आली होती बंद शांतेतत झाला यावेळी वाठार पोलिस ठाण्याचे स पा नि मारूती खेडकर यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवप्यात आला होता यावेळी कोरेगांव पंचायत समीतीचे उपसभापती संजय सांळुखे, सरपंच नैनेश कांबळे, उपसंरपंच अमोल निकम, मयूर निकम, संग्रामसिंह लेंभे पाटील व सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments