लोकसभा निवडणूक 2019 : तुमच्या मतदारसंघात कोणत्या तारखेला होणार मतदान हे पहा - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, March 10, 2019

लोकसभा निवडणूक 2019 : तुमच्या मतदारसंघात कोणत्या तारखेला होणार मतदान हे पहा

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क


महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडार – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम या 7 जागांसाठी मतदान 

महाराष्ट्र – दुसरा टप्पा –18 एप्रिल  

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या 10 जागांसाठी मतदान                        


महाराष्ट्र- तिसरा टप्पा – 23 एप्रिल  

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 14 जागांसाठी मतदान        


महाराष्ट्र- चौथा टप्पा – 29 एप्रिलला 

नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या 17 जागांसाठी मतदान                          



No comments:

Post a Comment