Hot Posts

6/recent/ticker-posts

रहिमतपूरची सुकन्या राज्यात प्रथम


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
रहिमतपूर
:  येथील प्रणाली  सुधीर चव्हाण हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कृषि उपसंचालक वर्ग 1 या परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. प्रणाली चव्हाण हिचे प्राथमिक शिक्षण रहिमतपूर येथील चौंडेश्वरी शिक्षण संस्थेच्या कन्या  प्रशालेत झाले. माध्यमिक शिक्षण वा. गो परांजपे विधालय.आणि उच्च माध्यमिक सरदार बाबासाहेब माने महाविधालय रहिमतपूर येथे झाले.
प्रणालीच्या यशाबद्दल ‘सत्य सह्याद्री’शी बोलताना वडील भावुक झाले होते. ते म्हणाले, ‘ माझ्या चारही मुली गुणी असून प्रणाली दोन नंबरची कन्या दीड एकर शेती असताना मुलींना उच्च्यशिक्षीत करण्याचा निश्चय केला होता आणि मुलीने सार्थ ठरवला माझ्या मुलिने प्रतिकूल परिस्थितीत मिळालेल्या यशाबद्दल अभिमान आहे.’

Post a Comment

0 Comments