वृत्तसंस्था
पाटणा: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनरू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून अटक करण्रात आली . नागरिकत्व कारद्याविरुद्ध शाहीन बाग रेथे आरोजित करण्रात आलेल्रा निदर्शनांमागे शर्जीलचा मुख्र सहभाग असून प्रक्षोभक भाषणांसाठी त्राच्रावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्रात आला आहे.
शर्जीलविरुद्ध दिल्लीसह बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मणिपूर अशा एकूण सहा राज्रांत गुन्हे दाखल करण्रात आले आहेत. गेल्रा दोन दिवसांपासून दिल्ली पोलिसांची पाच पथके त्राच्रा मागावर होती. दिल्लीसह पाटणा व मुंबईतही काही ठिकाणी छापे टाकण्रात आले होते. मात्र, शर्जील हाती लागला नव्हता. मंगळवारी त्राला जहानाबादमधील काको रेथून अटक करण्रात आली आहे. शर्जीलच्रा वकिलांनी मात्र शर्जील स्वत:हून पोलिसांपुढे हजर झाला व त्राला नंतर अटक करण्रात आली, असा दावा केला आहे.
शाहीन बागेत आरोजित करण्रात करण्रात आलेल्रा निदर्शनांमागे शर्जील होता. तेथे त्राने दोन धर्मांत तेढ वाढवणारे प्रक्षोभक भाषण केले, असा आरोप ठेवून त्राच्रावर विविध कलमांखाली रविवारी गुन्हा दाखल करण्रात आला.
अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्रा कॅम्पसमध्रे 16 जानेवारी रोजी केलेल्रा भाषणावरूनही शर्जील गोत्रात आला आहे.
त्राच्राविरुद्ध रा भाषणामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्रात आला आहे. आसाम पोलिसांनीही त्राच्राविरुद्ध दहशतवाद विरोधी कारद्यान्वरे गुन्हा दाखल केला आहे. शर्जील हा जेएनरूत पीएचडी करत असून विद्यापीठ प्रशासनानेही त्राच्राविरुद्ध कारवाईच्रा हालचाली सुरू केल्रा आहेत. जेएनरूच्रा शिस्तपालन अधिकार्रांमार्फत शर्जीलला समन्स बजावण्रात आले आहे.
शिस्तपालन समितीपुढे 3 फेब्रुवारीच्रा आत हजर राहावे व प्रक्षोभक भाषणांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे रा समन्समध्रे नमूद करण्रात आले आहे.

0 Comments