Hot Posts

6/recent/ticker-posts

आनंदा भिसे यांचे निधन

मायणी:
येथील आनंदा कोंडीबा भिसे वय ९८ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते सातारा पाटबंधारे अंतर्गत कालव्याचे पाटकरी म्हणून सेवेत होते.त्यांनी सातारा,खटाव,फलटण,कोरेगाव या तालुक्यातील कालव्याचे पाटकरी म्हणून कार्य केले आहे.ते परिसरात पाटकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चत पत्नी,दोन मुले,सात मुली व नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments