Ticker

6/recent/ticker-posts

भिकाजी बनसोडे यांचे निधन


वरकुटे - मलवडी / वार्ताहर
 
माण तालुक्यातील वरकुटे - मलवडी येथील भिकाजी कृष्णा बनसोडे ( वय 75 ) यांचे प्रतिभा हाॅस्पिटल सातारा येथे दिर्घ आजाराने दु:खत निधन झाले. 
जत तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे व माण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व प्राथमिक शिक्षक सह. बॅंकेच्या माजी व्हा. चेअरमन सौ.कामिनी शिलवंत व प्रगतीशील शेतकरी पवन बनसोडे यांचे ते वडील होत त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , एक मूलगी , सुना , नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. २१ आँक्टोबर रोजी सकाळी ८.३० वा. वरकुटे - मलवडी येथील पडळकर खडक येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments