Ticker

6/recent/ticker-posts

दहिवडीत मार्केटिंग प्रतिनिधींचा संशयास्पद मृत्यू

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दहिवडी येथे इंगळे मैदान परिसरात राम कृष्ण कुलकर्णी या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर रामकृष्ण कुलकर्णी हे मूळ रहिवासी माळशिरस येथील असून सध्या ते दहिवडी ते सोनाई पशुखाद्य या कंपनीच्या मार्केटिंग साठी काम करत होते सदर तपास दहिवडी पोलीस स्टेशन करत आहे.

Post a Comment

0 Comments