पांगरी-बिजवडी रस्त्यावर दुचाकी आणि कारचा अपघात ,दोन जखमी - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, September 23, 2022

पांगरी-बिजवडी रस्त्यावर दुचाकी आणि कारचा अपघात ,दोन जखमी

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
गोंदवले : दहिवडी-फलटण रस्त्यावर पांगरी व बिदवडीच्या दरम्यान गोसावी वाडी नजीक दुचाकी आणि कारचा अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
सदर अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांची नावे समजू शकली नाहीत.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे अशी माहिती दहिवडी पोलीस स्टेशनकडून मिळाली.अधिक तपास सहायक पोलिस फौजदार प्रकाश हांगे करत आहेत.

No comments:

Post a Comment