सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर:
सह्याद्री प्रोटेक्टर्स च्या वतीने गिरिस्थान प्रशाल येथे वन्यजीव व निसर्ग संरक्षण याबाबत जनजागृती कार्यक्रम करण्यात आला.सदर कार्यक्रमात सह्याद्री प्रोटेक्टर्स चे डॉ प्रशांत सुर्यवंशी व प्रा : शिंदे सर यांनी जैवविविधते बाबत माहिती देऊन निसर्ग संरक्षण साठी पुढे येण्याचे आव्हान केले . कार्यक्रमात महाबळेश्वर येथे असणाऱ्या प्राण्यांची सापांची ओळख तसेच सर्प दंश झाल्यावर घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .या कार्यक्रमास मुख्खाध्यापक सरपाले सर,प्रा. शिंदे सर,प्रा. कोंढाळकर मॅडम , डॉ सुर्यवंशी सर,संदेश भिसे, सचिन ढेबे,देवेंद्र परदेशी, ओंमकार पवार, प्रसाद साळुंखे, आशिष पवार, प्रथमेश कोळी, अजिंक्य सपकाळ, रणजीत संकपाळ, प्रणित शिंदे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment