Hot Posts

6/recent/ticker-posts

आसनगाव यात्रेची बैठक खेळीमेळीत

वार्ताहर;शुभम गुरव, आसनगांव
आसनगाव ता.कोरेगांव येथील श्री सालपाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.यानंतर गावच्या यात्रेची मिटींग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.यात्रेनंतर यात्रेची मिटींग रविवारी दुपारच्या सुमारास आसनगाव येथील सभागृहात घेण्यात आली.या मिटींगसाठी गावातील बहुसंख्य नागरीक तसेच युवकवर्ग देखील उपस्थित होता.या मिटींगमध्ये जमा झालेले एकून वसूल ,जमा झालेली एकून रक्कम व खर्च याचे वाचन करण्यात आले.वाचन केल्यानंतर झालेल्या खर्चाला गावकर्यांनी समंती दिली आणि आणि खेळीमेळीच्या वातावरणात गावच्या यात्रेची मिटींग संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments