Ticker

6/recent/ticker-posts

सराईत गून्हेगार अभिनंदन रतन झेंडेचा नदी पात्रात मृत्यू

 







कराड, दि. 24-आज सकाळी अभिनंदन हा मुलांसह ब्रिटिशकालीन कोयना पुलाखाली नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. त्यावेळी नदीपात्रात बुडणाऱ्या त्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न झेंडे करत होता. 
त्यावेळेला झेंडेही नदीच्या पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याने त्याच्यासोबत असणाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असे घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांना माहिती दिल्यानंतर झेंडे याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. या ठिकाणी त्याचे कुटुंबीय दाखल झाले असून झेंडे हा पट्टीचा पोहणारा असून त्याचा संशयस्पद मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments