कराड उत्तर भाजपाचे नेते मा.मनोजदादा घोरपडे, यांच्या नेतृत्वा खाली लढल्या गेलेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने बाजी मारत ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला
थेट सरपंच पदाच्या लढतीत भाजप पक्ष पुरस्कृत जोतिलिंग परिवर्तन पॅनेलच्या सुंदर कल्याण घाडगे यांनी जोतिलींग ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार नवनाथ दत्तू घाडगे यांचा पराभव केला .
जोतिलिंग परिवर्तन पॅनेलचे
वार्ड नं 1. विजयी उमेदवार
जोतिलिंग परिवर्तन पॅनेलचे
वार्ड नं 1. विजयी उमेदवार
1) कृष्णत शिवराम घाडगे
2) जयश्री प्रदीप घाडगे
3)योगिता दत्तात्रय देशमुख
2) जयश्री प्रदीप घाडगे
3)योगिता दत्तात्रय देशमुख
जोतीलिंग पॅनेलचे विजयी उमेदवार
वार्ड नं 2
वार्ड नं 2
1) भरत उत्तम घाडगे
2) सौ .रूपाली सुनिल यादव
3).सौ.शोभा सर्जेराव सोनटक्के
2) सौ .रूपाली सुनिल यादव
3).सौ.शोभा सर्जेराव सोनटक्के
जोतिलींग पॅनेल वार्ड नं 3 विजयी उमेदवार
1)नानासो पांडुरंग घाडगे
2)सौ.अर्चना संदीप घाडगे
3)संदीप सुभाष लोंखडे
2)सौ.अर्चना संदीप घाडगे
3)संदीप सुभाष लोंखडे
जोतीलिंग परिवर्तन 3+1=4
जोतिंलिंग पँनेल 6
जोतिंलिंग पँनेल 6
परिवर्तन पॅनेलच्या विजयात भाजपाचे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संतोष घाडगे,ओ.बी.सेलचे तालुका अध्यक्ष किशोर जाधव,उत्तमराव घाडगे,अनिल घाडगे,प्रताप भोसले ,राजेंद्र घाडगे,महेश घाडगे,विनोद घाडगे,
कल्याण घाडगे,कृष्णत घाडगे,लक्ष्मण देशमुख,समाधान घाडगे,
धनाजी घाडगे,यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने कामेरी ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला.
कल्याण घाडगे,कृष्णत घाडगे,लक्ष्मण देशमुख,समाधान घाडगे,
धनाजी घाडगे,यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने कामेरी ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला.

0 Comments