Ticker

6/recent/ticker-posts

समाजसेवक सचिन पवार यांचा सत्कार


पाटण (संजय कांबळे यांजकडून) 
समाजसेवक सचिन पवार यांचा पाटण तालुक्यात मानवधिकार शेतकरी संघटनेच्या वतीने व दैदीप्य विजय कांबळे विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला ढेबेवाड़ी:राजनंदनी लेक वाचवा अभियान ग्रुप चे स्ंस्थापक अध्य्क्ष चेचगांव ता. कराड़ या गावचे सुपुत्र सचिन पवार ( चिलु भाऊ) युवा (समाजसेवक)  यांचा  आज इंटरन्याशनल हयुमन राइप्स   जस्टिस फेडरेशन च्या पाटण तालुका अध्य्क्ष सौ. प्रियंका राजेंद्र पाटील,मानवधिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य,जस्टिस कोळसे पाटील साहेबांचे लोकशासन आंदोलन, महिला संघटन यांच्या वतिने,तसेच रयत शिक्षण संस्थेचे दैदीप्य विजय कांबले ता.पाटण या विद्यालयाच्या वतीने,तसेच खले  गावचे सरपंच संदीप टोले यांच्या वतीने   समाजसेवक सचिन पवार यांनी लेक वाचवा अभियान,ग्रामस्वच्छता अभियान  हे त्यांनी राबविलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी दादासाहेब मोरे ,शिक्षक ग्रामस्थ,विद्यार्थी,उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रियंका पाटील म्हणाल्या त्यांनी समाजकार्यतुन एवढे छान उपक्रम राबावीले म्हणून आम्ही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा  सत्कार केला आणि भावी वाटचालिस शुभेच्या दिल्या.दादासाहेब मोरे म्हणाले समाजसेवक सचिन पवार यांनी तालुक्यातुन होत असलेले त्यांचे कार्य फार  मनप्रसन्न करुण सोडले आहे या कार्याने अलिकडच्या पीडिने  बोध घ्यावा   आणि कार्यात सहभागी व्हावे असे बोलताना मोरे यांनी सांगितले, संदीप टोले म्हणाले समाजसेवक सचिन पवार यांनी लेक वाचवा अभियान हे कार्य सुरु केलेले असुन त्यांचे कार्य  अत्यंत कौतुकासपद असुन त्यांच्या या कार्याची खरोखरच समाजाला गरज आहे असे  सरपंच यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments