पुसेसावळी
राजकीय नेते मंडळींनी आपापल्या कार्यकर्त्यांना हे विशेष कार्यकारी अधिकारी हे प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून दिले असले तरी त्या अधिकाराचा या व्यक्तींकडून गैरवापर होताना दिसत आहे मुदत संपूनही अनेक जण त्या अधिकाराचा वापर सर्रास करताना दिसत आहेत.
विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाल्यानंतर या पदाचा उपयोग विशेष करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला व्हावा या उद्देशाने शासनाने हे पद निर्माण केले आहे .या अधिकारातून च्या परिसरात प्रथम (वरिष्ठ)दर्जा अधिकारी नाही अशा भागातील विद्यार्थ्यांना किंवा इतर शासकीय कामांमध्ये सत्यप्रत करण्यासाठी अधिकार इतर काही अधिकार देण्यात आले आहेत .
विशेष कार्यकारी अधिकारी हे पद मिळाल्यानंतर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.तर काहींनी आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना असे शिक्के तयार करून दिले आहेत .
विशेष कार्यकारी अधिकारी हे पद मिळाल्यानंतर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.तर काहींनी आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना असे शिक्के तयार करून दिले आहेत .
या शिक्क्यांचा सर्रास वापर हा झेरॉक्स सेंटरमध्ये केला जाताना दिसत आहे या ठिकाणी असलेले कामगार केव्हा घरातील व्यक्ती सर्वांत सोनार शिक्का मारून सही करून देतानाही दिसतात .
प्रशासनाकडून या बाबतीत कोणतीही कारवाई केली जात नाही तसेच ज्या अधिकारी पदाची मुदत संपली आहे .अशा व्यक्तींकडून त्यांचे शिक्के परत घेतले जात नाहीत .त्यामुळे वर्षांनुवर्षे या अधिकारपदाचा त्यांच्याकडून वापर सुरू असतो .वास्तविक पाहता महसूल विभागाकडून (तलाठी किंवा तहसिल कार्यालयात ) मुदत संपल्यानंतर हे शिक्के संबंधितांनी जमा करायचे असतात , जमा करण्याचे आदेश देऊन प्रत्येक वर्षी त्या त्याची नोंद ठेवणे गरजेचे आहे तसेच या अधिकाराचा वापर करणाऱया संबंधितांवर कारवाई करणेही गरजेचे

पाच वर्षासाठी अधिकार
विशेष कार्यकारी अधिकारी हे पद मिळाल्यानंतर या पदाचा अधिकार पाच वर्षासाठी असतानाही काहींकडे हे पद कायम स्वरूपी वापरून सत्यप्रत करून दिली जात आहे .तरीही संबंधित विभागामार्फत या गोष्टींकडे कानाडोळा केला जात आहे.
0 Comments