सातारा/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
जावली-महाबळेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी गोरेगाव पूर्व (मुंबई) येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
गणेश शिंदे हे केएसके चे प्रमुख मार्गदर्शक आणि ज्यांनी क्रिकेट मध्ये आपल्या विभागाचा व स्वत:चा नावलौकिक मिळवला. त्यांनी सामाजिक व सर्वांच्या हिताचा उपक्रम राबविण्याचे योजिले असून रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 17/12/2017 रोजी गोरेगाव पूर्व या ठिकाणी केले आहे.
कोयना विभागातील मुंबई निवासी असलेल्यांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments