पोलिओची मात्रा देताना आशासेविका सौ. योगिता काळे ,यास्मिन शेख.
तडवळे @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने तडवळे,बोंबाळे ,मांडवे ,हिंगणे गावामध्ये पल्स पोलिओ लसिकरणास चांगला प्रतिसाद ग्रामस्थांच्या वतीने मिळत आहे.
या केद्रावर ० ते ५ वर्षापर्यतच्या लहान बाळास हि मात्रा देण्यात येणार .तरी ग्रामस्थानी याचा लाभ घेवून १०० % लसिकरण पूर्ण करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी सौ. चव्हाण व्ही. एस. यांनी केले आहे.

0 Comments