कराड@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ज्ञाननगरी काले ता.कराड येथे ग्रामीण भागातील कु.जयश्री बाबर ही नेट परीक्षेत भारतात मराठी विषयात प्रथम आल्याबद्दल शिवसेना व अंगीकृत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना,जिल्हा सातारा व युवा सेनेच्या कराड तालुक्याच्या वतीने शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा.रामभाऊ रैनाक,शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष जोतिराम साळी,युवा सेना तालुका उपाध्यक्ष सौरभ कुलकर्णी यांच्या हस्ते कु.बाबरच्या निवास स्थानी सन्मानचिन्ह,शाल श्रीफळ व पुस्तक देवून सत्कार करण्यात आला त्यावेळी शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments