फलटणमध्ये अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, January 13, 2018

फलटणमध्ये अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू


फलटण/ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटणकडे येत असताना जाधववाडी गावच्या हद्दीत विंचूर्णी ता.फलटण येथील युवकाचा मोटारसायकलवरून पडून गंभीर जखमी होऊन त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.


या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव बाबा चव्हाण वय 30  राहणार- विंचूर्णी हे फलटणच्या दिशेने येत असताना बजाज पल्सर गाडी नं. mh - 11- Am - 3951 वरून पडून गंभीर जखमी झाले व त्यात त्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या गाडीवर मागे बसलेल्या शालन बाळासो चव्हाण या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांनी तशी फिर्याद पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोईटे करीत आहेत.

No comments:

Post a Comment