फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण नजीक वाठार निंबाळकर येथे अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून ही आत्महत्या कोणत्या कारणावरून केली याची माहिती अस्पष्ट आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की प्रांजल सुरेश आढाव राहणार- गुणवरे, तालुका-फलटण वय 16 वर्षे सध्या राहणार वाठार निंबाळकर येथील राहत्या घरामध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असून याची फिर्याद सुरेश रामहरी आढाव यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलिस हवालदार राऊत करीत आहेत.
No comments:
Post a Comment