फलटण@ सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क
यंदाच्या वर्षीच्या ऊस गळीप हंगाम सुरू पासून 31 डिसेंबर 2017 अखेर गळीतासाठी आलेल्या ऊसास श्रीराम-जवाहर साखर उद्योगाने यापूर्वीच रु. 2650/- प्र.मे.टन या प्रमाणे ऊस बिले जमा केली आहेत. काल दि.23 -02-18 रोजी श्रीराम-जवाहर साखर उद्योगाने रू.2650/- प्र.मे.टन याच दराने 01-01-2018 ते 15-01-2018 अखेर गळीतासाठी आलेल्या ऊसाचे पेमेंट व तोडणी / वाहतूक बिले संबंधीत ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूक कंत्राटदार यांचे बँक खाती जमा केले असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

0 Comments