Ticker

6/recent/ticker-posts

मानव अधिकार शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांचे चाळीसगाव च्या वतीने मानले आभार

ढेबेवाडी:जळगाव जिल्ह्यतील चाळीसगाव  तालुक्यात 4 महीन्या पासुन धुमाकूळ घालत असलेल्या व सात  निरपराध नागरिकांनचे बळी घेणार्‍या बिबट्याला ठार मारण्याच्या मोहीमेत मानव अधिकार शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत काकासाहेब मोरे यांनी सक्रिय व अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. विस्तीर्ण जंगल व डोंगर असणाऱ्या या अतिशय दुर्गम अश्या बिबट्या प्रवण भागात वनविभाग, वन्यजीव तिज्ञ , व महसुल व नागरिक, प्रतिनिधी राञदिवस एक होऊन जी महत्वपूर्ण भूमिका निभावली व मार्गदर्शन केले. त्या बंदल चाळीसगाव तालुकावासी यांच्या वतीने चाळीस गावचे आमदार मा.उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांनी आंबेगाव ब्रु. हवेली तालुका पुणे जिल्हा येथील मानव अधिकार शेतकरी संघाचे अपातकालीन पथकाचे प्रमुख चंद्रकांत मोरे यांचे चाळीसगाव च्या नागरिकांनी आभार पञ देऊन आभार मानले.

Post a Comment

0 Comments