सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये जावळी तालुक्यातील बिभवी, गांजे या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची निर्विवाद सत्ता आली असून आगलावेवाडी, निपाणी, कोळघर, तेटली, बेलावडे (ता. जावळी) व लुमणेखोल (ता. सातारा) या ग्रामपंचायतीवर भाजपा चे सर्व उमेदवार निवडून आले. मा. श्री. दिपक (बापू) पवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली असून दिपक पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments