Hot Posts

6/recent/ticker-posts

लोणंद येथे क्रेन ऑपरेटरचा डोक्यात दगड घालून खुन


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

कय्युम मुल्ला / लोणंद :- लोणंद पोलीस ठाणे हददीत एम आय डी सी शिरवळ रोड लोणंद येथे  चंद्रकांत अंकुश साळुंखे वय 35 धंदा क्रेन ऑपरेटर रा.मुळ रा.को-हाळे ता.बारामती जि.पुणे सध्या रा.लोणंद एम आय डी सी शेळके वस्ती लोणंद या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने रात्रौ दगडाने मारुन खुन केला आहे. मयत चंद्रकांत अंकुश साळुंखे लोणंद नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती किरण पवार यांच्या क्रेन आॅपरेटर आहेत. घटना स्थळी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी भेट दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments