Hot Posts

6/recent/ticker-posts

हवालदार बबन पवार लाचलूचपतच्या जाळ्यात



म्हसवड :पोलीस स्टेशनचा हवालदार बबन पवार टतक्रादार लाचलूचपतद जाळ्यात चार हजार ची लाच घेताना सापडला सतारा lcb चा गुन्हा दाखल असताना तक्रार दाराला कसबा जामिन मिळाला होता त्या जमिनात मदत म्हणून बबन कळू पवार यांनी चार हजार रुपये ची मागणी केली ताफजोड अंती दोन हजार रोख स्वरूपात म्हसवड पोलीस स्टेशनच्या आवारात लाच घेताना आटक झाली .सध्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.आज दिवसभरातील दहिवडी नंतर दुसरी कारवाई आहे. 

Post a Comment

1 Comments