Ticker

6/recent/ticker-posts

बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी चौकीचा आंबा येथे छापा ;एकावर गुन्हा दाखल



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध चौकीचा आंबा ता.खटाव येथे सुशील झुंजीरराव गुजर वय( ३८ ) हा आपल्या घराच्या आडोशाला बेकायदेशीरपणे दारू विकत असल्याची माहिती मिळताच औंध पोलीसांनी सुमारे २हजार २३६रुपये किंंमतीच्यया ४३दारूच्या 
बाटल्या  छापा टाकून जप्त करून सुशील गुजरवर गुन्हा दाखल केला .
याबाबतची फिर्याद दिपाली यादव यांनी दिली .
 अधिक तपास सहाय्यक फौजदार सुधीर येवले करीत आहेत.

Post a Comment

0 Comments