बाजार समितीच्या भाडेवाढ विरोधात गाळे धारकांनी अधिकार गृहासमोर केली पहिली आंघोळ - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, November 6, 2018

बाजार समितीच्या भाडेवाढ विरोधात गाळे धारकांनी अधिकार गृहासमोर केली पहिली आंघोळ





फलटण  - कृषी उत्पन्न बाजार समितीकडून गाळ्याची अन्यायकारक भाडे वाढ करण्याचा प्रयत्न सुरू असून त्या अन्यायकारक भाडेवाढ विरोधात गाळे धारकांनी अधिकार गृहासमोर आज दि 6 रोजी तेल,उटणे,साबण लावून पहिली आंघोळ केली व यावेळी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. दि.2 शुक्रवारी एक दिवस सर्व गाळे व व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला होता. अन्यायग्रस्त ताबडतोब ही भाडेवाढ रद्द करावी या साठी काल दि 5 पासून चक्री उपोषण सुरू केले आहे.

No comments:

Post a Comment