Hot Posts

6/recent/ticker-posts

म्हसवड नजीक छोटा हत्ती व मोटार सायकल अपघातात मोटार सायकल स्वार गंभीर

 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड:
 म्हसवड-  माळशिरस रोडवर दुचाकी आणि छोटा हत्ती (टमटम)  या चारचाकीचा झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असुन हां अपघात ऐवढा भिषण होता मोटार सायकल स्वार धड़क झाल्यावर टोम्पोची पुढील कांच फोडून कमरे पासुन डोक्या पर्यात टोपोत घुसले होते तर कमरेच्या खालचा भाग बाहेर होता या  घटनेत मोटारसायकल स्वाराच्या कळ्याला डोक्याला व पाय फॅक्चर झाला आहे त्यास अकलुज मेरे उपचारासाठी पाठवला तर टेम्पोचालकाचा डावा पाय फॅक्चर झाला असुन म्हसवड मेरे उपचार घेत आहे  
     याबाबत म्हसवड पोलिसात रात्री उशीरा पर्यात या घटनेची नोंद झाली नव्हती त्यानी दिलेरी   माहिती अशी कि म्हसवड - माळशिरस रोडवर गाडेकर वस्तीच्या हद्दीत माळशिरस कडून म्हसवड कडे येणा-या टमटम टैम्पो क्र MH-11- AG-4005 या चारचाकी वाहनाची व म्हसवड कडून माळशिरसकडे निघालेल्या प्लाटीना MH-38-H-6156 या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार राजू तुकाराम हादगावकर रा परभणी हा गंभीर जखमी झाला असुन हि धडक एवढी जोरात होती कि दुचाकीस्वार हा टमटम टैम्पोच्या समोरची कैबिनची काच फुटून कंबरेच्या वरचा भाग कैबिनमध्ये तर कंबरेच्या खालचा भाग कैबिनच्या बाहेर लटकत होता म्हसवड येथिल नितीन रामचंद्र मासाळ हा त्यांचा टैम्पो कारखेल येथून फरशी उतरवून माघारी येत होता याच दरम्यान म्हसवड कडून माळशिरस कडे परभणी हल्ली रा माळशिरस येथे असणारे रघ व चटई विकणारे राजू तुकाराम हदगावकर हे आपल्या इतर जोडीदारासह माळशिरसकडे निघाले होते त्याचे सर्व जोड़ीदार पुढे गेले होते तो एकटा मागे राहिला असल्याने जोड़ीदार यांना गाटण्यासाठी जोरात निघाला असताना   गाडेकरवस्तीच्या हद्दीत आल्यावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली असुन दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला असुन त्याला अधिक उपचाराकरीता अकलुज येथे हलवण्यात आले असुन चारचाकी टैम्पोचे चालक नितीन मासाळ  रा म्हसवड हे फैक्चर झाले असुन त्यांच्यावर म्हसवड येथिल खाजगी हाँस्पीटल मध्ये उपचार घेत आहेत
या घटनेची नोंद उशीरा पर्यंत म्हसवड पोलिसात दाखल झाली नव्हती

Post a Comment

0 Comments