Ticker

6/recent/ticker-posts

बंदचा निर्णय असताना पालिकेने बाजार भरवला, बाजार कोठे भरवायचा यावरुन वादावादी



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

म्हसवड : 

करोनाचा माण तालुक्यातील वाढता प्रभाव लक्षात घेऊन तालुक्यातील सर्व गावांमधील आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाने घेऊन. १५ मार्च पर्यंत बाजार बंद असताना म्हसवड पालिकेच्या मख्याधिकारी यांची म्हसवड येथील काही भाजीपाला व फळविक्रेते यांनी भेट घेऊन हा मार्च महिना बॅंकेच्या कर्जाचे हप्ते, व्याज ,सावकारी कर्ज, फेडण्यासाठी बाजार भरला तरच चलण फिरणार आहे शेळ्या, मेंढ्या,इतर जनावरे  विक्री, त्याच प्रमाणे कड धान्य भाजीपाला विकला तरच चलन फिरणार म्हणून म्हसवडचा बाजार सोसलं डिस्टन्सन ठेवून यात्रा पटांगणावर भरवण्याचा निर्णय काल मंगळवारी घेतला मात्र बुधवारी फळवाले व भाजीपाला विक्री करणारे  बाजार तळावर बसल्याने यातल्या पटांगणावर बसलेले व्यावसायिक व बाजार तळावरील व्यावसायिक यांच्यात पालिकेच्या समोर पोलिसांच्या उपस्थितीत तु तु मैं मै वरुन एकमेकांना व पालिका प्रशासनास शिवीगाळ पर्यात प्रकार घडल्याने दुपारी १२ पर्यत वातावरन तंग झाले होते नंतर मात्र बाजार तळावरील बाजार सोसलं डिस्टन्सचा फज्जा उडवत म्हसवडच्याच  व्यावसायिक बाजार भरवला 

      आठवडा बाजार हा बाजार तळावरच भरावा यासाठी कोणताही व्यावसायिक नसलेल्या व स्वताला नेते व मोठे पुढारी समजणार्यानीच पालिकेच्या समोर मोठी गर्दी करत यातल्या पटांगणावरील बाजार शेतकरी व व्यावसायिक यांचेसाठी भरवण्याचा निर्णय घेतला त्यास विरोध म्हणून या वादात अनेकांनी उड्या घेत पालिका प्रशासनावर थोडं सुख घेण्यात धन्यता मानली काल मंगळवारी मुख्याधिकारी व काही व्यापारी यांनी सोसलं डिस्टन्सन ठेवून बाजार भरवणारी असा शब्द देणारे व मुख्याधिकारी अथवा कोणीच जबाबदार पालिका कर्मचारी कोण नव्हते उपस्थित होते ते पालिकेचे रोजंदारी कामगार तर दुसरीकडे या वादात पडत पालिकेसमोर व्यावसायिक यांचेत सुरु असलेली वादावादी मिटत नसल्याने बाजार बंद करा नाही तर गुन्हे दाखल करतो म्हणत पोलिस संतोष बागल यांनी होमगार्ड यांचे मदतीने जमाव शांत करत होते या वादावादीला शांत करण्यासाठी पोलिस प्रशासन वा पालिका प्रशासनाचे प्रमुख अधिकारी म्हसवड मध्ये उपस्थित नव्हते दोन्ही अधिकारी सातारा येथे मिटींगला गेले असल्याचे सांगीतले जात असल्याने  अनेक नागरीक मुख्याधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक झाले होते अखेर व्यावसायिकांच्यातील वादावादी शांत  करण्यात माजी नगराध्यक्ष विलास माने माजी नगराध्यक्ष विजय धट,  नगरसेवक अखिल काझी, किशोर सोनवणे, आदीींनायश आले व बाजार पुन्हहा बाजार तळावर च भरवून म्हसवडकरांनीी सोसल डिििििस्टनस्टस्सचा फज्जजा  उडवत अखेर बाजार भरवला   


फोटो  पालिके समोर व्यावसायिकांत सुरु असलेली वादावादी तर दुसरीकडे यातल्या पटांगणावर बसत असलेले व्यावसायिक

Post a Comment

0 Comments