विधानसभा निवडणुकीसाठी 78 नामनिर्देशनपत्रे दाखल - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, October 28, 2024

विधानसभा निवडणुकीसाठी 78 नामनिर्देशनपत्रे दाखल



सातारा दि. 28 :- विधानसभा निवडणूक 2024 साठी  58 उमेदवारांची 78  नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. यामध्ये 258- माण मध्ये 7 उमेदवारांची  10 नामनिर्देशनपत्रे, 260- कराड दक्षीण 5  उमेदवारांची 6 नामनिर्देशनपत्रे आणि 262- सातारा 5 उमेदवारांची10 नामनिर्देशनपत्रे , 257-कोरेगाव 8 उमेदवारांची 9 नामनिर्देशनपत्रे, 255-फलटण 5 उमेदवाराचे 7 नामनिर्देशन, 256-वाई 9 उमेदवारांचे 9 नामनिर्देशनपत्र, 259- कराड उत्तर 13 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्रे व 260- कराड दक्षिण 5 उमेदवारांची 6 नामनिर्देशनपत्रे अशी एकूण आजअखेर 97  उमेदवारांची 125 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
 
258- माण विधानसभा मतदार संघातून 8 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये जयकुमार भगवान गोरे 2 नामनिर्देशन भारतीय जनता पार्टी, प्रसाद मल्हाराव ओंबासे-बहुजन समाज पार्टी, किरण काशिनाथ सावंत, बहुजन समाज पार्टी, राजेंद्र बाळु बोडरे अपक्ष, महेश मारुती करचे राष्ट्रीय समाज पक्ष, सनीदेव प्रभाकर खरात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), अरविंद बापु पिसे प्रहार जनशक्ती, सत्यवान गणपत कमानी अपक्ष यांचा समावेश आहे.

259 कराड उत्तर    मतदारसंघामध्ये   13 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहे. यामध्ये 
मनोज भिमराव घोरपडे- भारतीय जनता पार्टी  3 नामनिर्देशन, बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंग पाटील- राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) 2 नामनिर्देशनपत्र,  वसीम मकबुल इनामदार-अपक्ष, गणेश वसंत घोरपडे- अपक्ष,  निवृत्ती केरु शिंदे-अपक्ष,  प्रशांत रघुनाथ कदम-अपक्ष,  अजय महादेव सूर्यवंशी-अपक्ष,  सीमा सुनील पोतदार-   राष्ट्रीय स्वराज्य सेना,  शिवाजी अधिकराव चव्हाण-अपक्ष , दत्तात्रय भिमराव भोसले-पाटील-अपक्ष,  सर्जेराव शामराव बनसोडे- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रवींद्र दत्तात्रय निकम-अपक्ष, श्रीपती कोंडीबा कांबळे- बहुजन समाज पार्टी  

260- कराड दक्षीण मतदारसंघामध्ये  5 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये   पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण- इंडियन नॅशनल काँग्रेस 2 नामनिर्देशनपत्रे, ऋषीकेश विजय जाधव-अपक्ष, मुकुंद निवृत्ती माने- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), संजय कोंडीबा गाडे-वंचित बहुजन आघाडी, हमिद रहिम शेख-अपक्ष.

262- सातारा  मतदारसंघामध्ये 6 उमेदवारांनी  10 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये वेदांतिका शिवेंद्रसिंह भोसले यांचे 2 नामनिर्देशन भारतीय जनता पार्टी व अपक्ष, हणमंत देविदास तुपे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पार्टी, शिवेंद्रसिंह अभयसिंहराजे भोसले यांनी 3 भारतीय जनता पार्टी व 1 अपक्ष असे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले अपक्ष, शिवाजी भगवान माने-राष्ट्रीय समाज पक्ष , सोमनाथ हणमंत धोत्रे-रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए).

 257- कोरेगाव मतदार विधानसभा मतदार संघात  8 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये महेश संभाजीराव शिंदे-शिवसेना 1, अपक्ष-1, अनिकेत दत्तात्रय खताळ-अपक्ष, शशिकांत धर्माजी शिंदे-अपक्ष, नितीन भरत बोतालजी-रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), मनिषा संजय सोनवणे- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), अजित प्रदिप पवार- सनय छत्रपती शासन, तुषार विजय मोतलिंग- बहुजन मुक्ती पार्टी, सुधाकर बाबुराव फाळके-अपक्ष.

255- फलटण   विधानसभा मतदार संघात  5 उमेदवारांनी 7 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे यामध्ये सचिन पाटील  1  नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी व 2 अपक्ष नामनिर्देशन पत्रे, प्रतिभाताई शेलार- बहुजन समाज पार्टी, भिसे विमल विलास- अपक्ष, ॲड. आकाश शिवाजी आढाव-अपक्ष, अमोल मधुकर करडे-अपक्ष

256- वाई मतदार विधानसभा मतदार संघात  9 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे यामध्ये अविनाश मारुती फरांदे अपक्ष, इशान गजानन भोसले अपक्ष, गणेश दादा केसकर अपक्ष, प्रताप बाजीराव भिलारे अपक्ष, दिलीप दगडु पवार अपक्ष, सुरेश दिनकर कोरडे अपक्ष, कल्याण दादासाहेब पिसाळ-देशमुख अपक्ष, अनिल मारुती लोहार वंचित बहुजन आघाडी

261- पाटण विधानसभा मतदार संघात  6 उमेदवारांनी 11 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहे. यामध्ये संतोष रघुनाथ यादव-अपक्ष, प्रताप किसन मस्कर-अपक्ष, सत्यजित विक्रमसिंह पाटणकर-अपक्ष 3 नामनिर्देशन पत्र, शंभूराज शिवाजीराव देसाई- शिवसेना 3 नामनिर्देशनपत्र, स्मितादेवी शंभूराज देसाई- शिवसेना 2 नामनिर्देशन, भानुप्रताप मोहनराव कदम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे.

No comments:

Post a Comment