मनोज घोरपडेेंविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, November 15, 2024

मनोज घोरपडेेंविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा



सत्य सह्याद्री/उंब्रज
कराड उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनोज भीमराव घोरपडे (रा. मत्त्यापूर, ता. सातारा) यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा. नीलेश  तुळशीराम फासे यांनी तक्रार दिली. दि. 11 रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास शिरगाव, ता. कराड येथे भैरवनाथ मंदिरासमोर प्रचाराची वेळ संपूनही घोरपडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करून आचारसंहिता नियमाचा भंग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment