हे व्यासपीठ आहे प्रत्येक मराठी माणसांचे, महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्यांचे,शेतकऱ्यांचे ,कष्टकऱ्यांचे ,अन्यायाच्या विरोधात लढणार्यांचे आणि आपला बाणा अभिमानाने दाखविणाऱ्यांचे.
सूचना
सत्य सह्याद्री मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'सत्य सह्याद्री ' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'सत्य सह्याद्री ' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.
संपर्क
गाळा क्रमांक १९,
रमाकांत टॉवर्स, यादोगोपाळ पेठ,
गोल मारुती मंदिराशेजारी
सातारा 415002
02162296325
संपर्क फॉर्म
Copyright
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'सत्य सह्याद्री ' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright www.satyasahyadry.blogsppt.com सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
संधीचा फायदा घ्या
आपणास कळविताना आनंद होत आहे की ,आपण आपल्या दैनिक सत्य सह्याद्री साठी प्रतिनिधी म्हणून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका अन गावपातळीवर आजच्या युवा वर्गाला (तरुण - तरुणी ) बातमीदार आणि जाहिरात प्रतिनिधी, वृत्त प्रतिनिधी तसेच मार्केटिंग प्रतिनिधी यांची नेमणूक करत आहोत तरी जिल्ह्यातील युवा वर्गाने या संधीचा फायदा घ्यावा कारण मक्तेदारीच्या या जगात आपल्या शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार आदी सर्वांच्या मुलांच्या डोळ्यातील या माध्यमातील काम करण्याचे स्वप्नं साकारण्यास एक हात देत आहोत...
यासाठी केवळ तुमच्यातील काही गुणांची अर्थात.. उत्कृष्ट संभाषण चातुर्य यासाठी अनुभवाची गरज नाही. तुमच्यातील जिद्द अन चिकाटी हवी बस मेहनती जिगरबाज युवक युवतींना आम्ही हे विचारपीठ देत आहोत इथे अगोदर तुम्ही स्वतःसाठी काही करण्याची इच्छा ठेवा मग आपसूकच तुमच्या कृतीतून मेहनतीतून आपल्या देशासाठी या महाराष्ट्रासाठी काहीतरी नवीन नक्कीच घडेल आणि हाच इतिहास आपल्याला घडवायचा आहे..
सुरुवातीला आम्ही आपणास
यथोचित मानधन देणार आहोत मात्र आपली यशस्वीता आमच्या सोबतचा पुढील प्रवास यशस्वी करणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
त्वरा करा
संपर्क - व्हाट्स अप करा
मोबाईल - 8983243040
No comments:
Post a Comment