सातारा, दि.26 ( जिमाका) : तांत्रिक व इतर अडचणींमुळे प्रभाग रचना व आरक्षणाचा सुधारीत कार्यक्रम राबविलेल्या 10 जिल्ह्यांतील 116 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारीत निवडणूक कार्यक्रम सरपंच पदासह सर्व पदांसाठी .
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दि.26 सप्टेंबर 2017 (मंगळवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अअ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) दि.6 ऑक्टोबर 2017 (शुक्रवार) ते 11 ऑक्टोबर 2017(बुधवार) वेळ स.11.00ते दु.4.30 नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक वेळ (नमुना अअ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) 12ऑक्टोबर 2017(गुरुवार) वेळ स.11.00 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अअ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी )दि.16ऑक्टोबर 2017 (सोमवार)दु.3.00वाजेपर्यत. निवडणु चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दि.16ऑक्टोबर 2017 (सोमवार)दु.3.00वा.नंतर आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 16ऑक्टोबर 2017(शुक्रवार)स.7.30पासुन ते सायं.5.30वा.पर्यंत. मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाणी व वेळ जिल्हाधिका-यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्र्चित करतील त्यानुसार राहील.) 28ऑक्टोबर2017(शनिवार) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकांचा निकाल प्रसिध्द करण्याचा कालावधी 28ऑक्टोबर2017(शनिवार) ते दि.30ऑक्टोबर2017(सोमवार) पर्यंत
0 Comments