Hot Posts

6/recent/ticker-posts

कला वाणिज्य महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

मायणी:-
   हिंदी भाषेला वाढत पाठिंबा मिळत आहे त्यामुळे हिंदी ही संपर्काची व रोजगाराची भाषा बनली आहे असे प्रतिपादन एस जी एम कॉलेज, कराड येथील हिंदीचे प्राध्यापक डॉ,एम जी शिवदास यांनी केले ते येथील कला वाणिज्य महाविद्यालयात  आयोजित हिंदी दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्रा, सायजीराजे मोकाशी सर होते
 प्रारंभी हिंदि विभाग प्रमुख प्रा, डॉ,शौकतअली सय्यद यांनी प्रास्ताविक केले यावेळी हिंदी अनुवाद , शुद्धलेखन, निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धातील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली 
हिंदीचे महत्व स्पष्ट करताना डॉ, शिवदास पुढे म्हणाले अनुवाद क्षेत्र जाहिरातीचे क्षेत्र चित्रपट निर्मिती अश्या अनेक क्षेत्रात रोजगाराच्या मोट्या संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनि हिंदीवर प्रबुद्ध मिळवून नव्या आव्हानाचा स्वीकार केला पाहिजे 
प्रा,डॉ, मोकाशी यांनी हिंदि भाषेची गरज आणि लोकप्रियता स्पष्ट केली यावेळी कु, शबनम पटेल कु, ज्योती माळी कु,शीतल शिंदे, कु, मधुरा झिरपे या विदयार्थीनी आपले मनोगत वेक्त केली  तसेच आभार प्रदर्शन प्रा, विलास बोधगिरे तर सूत्रसंचालन प्रा,शिवशंकर माळी यांनी के

Post a Comment

0 Comments