मायणी : मायणी (ता. खटाव) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर मुरलीधर येळगांवकर (वय 79) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, तीन मुले, बंधू, सुना-नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर यांचे ते जेष्ठ बंधू होत. त्यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी कुटुंबियांचे सांत्वन केले.

0 Comments