Hot Posts

6/recent/ticker-posts

पाटण तालुका ओ.बी.सी विध्यार्थी सामाजिक संघाच्या कार्यकारणी निवडी जाहीर.


त्रिपुडी (पाटण)/ सत्य सह्याद्री वृत्त सेवा 
पाटण तालुका ओ.बी.सी  विध्यार्थी सामाजिक संघाच्या कार्यकारणीच्या निवडी नुकत्याच झाहीर झाल्या आहेत. पाटण तालुका संघाच्या अध्यक्ष पदी लक्ष्मण गायकवाड यांची निवड झाली. तर उपाध्यक्ष पदी अजय गोरे यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कार्यअध्यक्ष तानाजी बोडके,संघटक तुषार कदम,व खजिनदार अजित गवळी यांची निवड करण्यात आली.

गणवाइस अध्यक्ष पद  गोकुळ तर्फ हेळवाक देवानंद वायकर, मल्हारपेठ अक्षय सुतार, मारूल हवेली अतीश भिसे  यांची निवड करण्यात आली.

सातारा जिल्हा ओ.बी.सी विध्यार्थी संघाचे अध्यक्ष विकास कदम यांनी बैठकीत बोलत होते की पाटण तालुका ओ.बी.सी कार्यकारणीची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.या बैठकीत पाटण तालुका व शहर तालुका संघाच्या विस्तारित कार्यकारणीची निवड करून गाव, वाडी वस्तीवस्तीपर्यंत विध्यार्थी ओ.बी.सी संघाचे विचार मांडून समाजातील सर्व घटकांना बरोबर घेवुन विध्यार्त्यांमधे जनजागृतीचे काम केले जाईल तसेच खऱ्या अर्थाने ओ.बी.सी विध्यार्त्या॑ना न्याय मिळेवुन देण्याचे या संघाच्या माध्यमातून अहोरात्र मेहनत घेवु असे सातारा जिल्हा ओ.बी सी विध्यार्थी संघाचे अध्यक्ष विकास कदम यांनी प्रतिपादन केले

Post a Comment

0 Comments